inspirational thoughts of dr babasaheb ambedkar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरक विचार By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 9:29 PM1 / 5बाबासाहेब आंबेडकर कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांच्या विचारांनी अनेकांना प्रेरणा दिली. यापुढेही त्यांच्या विचारांनी समाजाला प्रेरणा मिळत राहील.2 / 5दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन उभारण्यात बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा आहे. वंचितांसाठी, शोषितांसाठी बाळासाहेब कायम खंबीरपणे उभे राहिले.3 / 5सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात बाबासाहेबांचं योगदान महत्त्वपूर्ण आहे. 4 / 5कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते कायम आग्रही होते. 5 / 5देशाची घटना लिहिण्याचं काम त्यांनी अतिशय जबाबदारीनं पार पाडलं. त्यामुळेच त्यांना घटनेचे शिल्पकार म्हटलं जातं. आणखी वाचा Subscribe to Notifications