Investigations are being taken as an Indian of Tek Talk deleted from the Play Store
प्ले स्टोअरवरून हटवलेल्या टीक टॉकचा भारतीय असा घेताहेत शोध By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 3:48 PM1 / 5अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले टीक टॉक अॅप गुगलने नुकतेच प्ले स्टोअरवरून हटवले आहे. 2 / 5मात्र टीक टॉक हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून हटवल्याच्या बातमीवर अनेक मोबाईल युझर्सचा अजून विश्वास बसलेला नाही. त्यांच्याकडून हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी विविध क्लुप्त्या लढवण्यात येत आहेत. 3 / 5गुगलने प्ले स्टोअरवरून हटवलेले टीक टॉक हे अॅप अँड्रॉईड आणि आयओएस प्रणाली असलेल्या मोबाईल धारकांना डाऊनलोड करता येणार नाही. 4 / 5गुगलने प्ले स्टोअरवरून हटवलेले टीक टॉक हे अॅप अँड्रॉईड आणि आयओएस प्रणाली असलेल्या मोबाईल धारकांना डाऊनलोड करता येणार नाही. 5 / 5टीक टॉक हे अॅप आतापर्यंत 100 कोटी वेळा डाऊनलोड केले गेले आहे. मात्र आता हे अॅप डाऊनलोड करता येणार नाही. पण याआधी ज्यांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे त्यांच्याकडे टीक टॉक चालू राहणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications