It is the five politicians, the IATtians, who became the minister, and the chief minister
हे पाच राजकारणी आहे आयआटटीयन्स, कुणी बनला मंत्री, तर कुणी मुख्यमंत्री By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 11:04 PM1 / 6आयआयटीसारख्या शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी देशासह विदेशातील अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. दरम्यान, अनेक आयआयटीयन्सनी भारतीय राजकारणातही ठसा उमटवला आहे. 2 / 6अजित सिंह - राष्ट्रीय लोकदलाचे नेते अजित सिंह यांनी आयआयटी खडगपूर येथून पदवीधर आहेत. 3 / 6मनोहर पर्रिकर - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे मुंबई आयआयईमधून इंजिनियरिंगचे पदवीधर आहेत. 4 / 6जयराम रमेश - काँग्रेसचे नेते जयराम रमेश हे आयआयटी मुंबई येथून मेकॅनिकल इंजिनियरिंगचे पदवीधर आहेत. 5 / 6जयंत सिन्हा - केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा हे आयआयटी दिल्ली येथून पदवीधर आहेत. 6 / 6अरविंद केजरीवाल - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आयआयटी खडगपूर येथून पदवीधर आहेत आणखी वाचा Subscribe to Notifications