By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 22:34 IST
1 / 8जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षातील थंडीच्या मोसमातील पहिली बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे.2 / 8मोठ्या प्रमाणावर झालेल्या या बर्फवृष्टीमुळे रस्त्यांवर, झाडांवर, घरांवर सर्वत्र बर्फाची जणू मखमली चादर पसरल्याचे चित्र दिसत आहे. 3 / 8थंडीपासून संरक्षणासाठी लोक ठिकठिकाणी शेकोट्या पेटवताना दिसत आहेत.4 / 8बर्फवृष्टीचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये मोठा उत्साह असून बर्फात खेळण्याचा ते आनंद ते लूटत आहेत. 5 / 8राजौरी येथील पीर पंजल भागातही मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाल्याने मुघल रोड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. 6 / 8राजौरी येथील पीर पंजल भागातही मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाल्याने मुघल रोड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. 7 / 8राजौरी येथील पीर पंजल भागातही मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाल्याने मुघल रोड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. 8 / 8राजौरी येथील पीर पंजल भागातही मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाल्याने मुघल रोड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.