By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 13:35 IST
1 / 4प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता कमल हासन यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली असून आपल्या पक्षाची घोषणा केली आहे. 2 / 4कमल हासन यांनी आफल्या नव्या राजकीय पक्षाचे नाव 'मक्कल नीथी मय्यम' असे जाहीर केले असून याचा अर्थ 'लोक न्याय पक्ष' (People Justice Party) असा आहे.3 / 4मदुराईमध्ये कमल हासन यांनी बुधवारी पक्ष स्थापनेसाठी जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी नवीन पक्षाची घोषणा केली. 4 / 4दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालदेखील यावेळी उपस्थित होते.