Kashmir - The captain of the football team, who became a stoning teenager in the police
काश्मीर - पोलिसांवर दगडफेक करणारी तरूणी बनली फुटबॉल टीमची कॅप्टन By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2017 4:10 PM1 / 4श्रीनगरमध्ये पोलिसांवर दगडफेक केल्यामुळे चर्चेत आलेली 23 वर्षीय खेळाडू अफ्शान आशिक आता जम्मू-काश्मीरच्या महिला फुटबॉल टीमची कॅप्टन बनली आहे.2 / 4काही महिन्यांपूर्वी काश्मीरमधल्या पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांच्या पोस्टरवर झळकलेली अफ्शानने मंगळवारी गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली.3 / 4अफ्शानने मंगळवारी जम्मू-काश्मीर महिला फुटबॉल टीममधील इतर खेळाडुंसह गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. 4 / 4अफशाच्या आयुष्यावर लवकरच सिनेमा बनविला जाणार असल्याची चर्चा आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक अफशावर सिनेमा बनवणार असल्याची चर्चा आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications