Large terrorist attack on BSF camp in Srinagar
श्रीनगरमध्ये बीएसएफ कॅम्पवर मोठा दहशतवादी हल्ला By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2017 3:46 PM1 / 4श्रीनगरमधील बीएलएफ कॅम्पवर मोठा दहशतवादी हल्ला झाला. मंगळवारी पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास हल्ला झाला.2 / 4दहशतवाद्यांनी श्रीनगर विमानतळाजवळील बीएसएफ कॅम्पमध्ये घुसले व त्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. मात्र, बीएसएफने दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. 3 / 4बीएसएफच्या 182 बटालियनवर दहशतवाद्यांनी पहाटेच्या सुमारास हा हल्ला केला आहे. 4 / 4सुरक्षेच्या कारणास्तव श्रीनगर विमानतळावरील सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. तर श्रीनगर हायवेही बंद करण्यात आला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications