Last Sunset Of The Year 2021: सूर्य आता निजतो आहे... यंदाच्या वर्षातील शेवटच्या सूर्यास्ताचं मनमोहक रूप; पाहा Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 20:00 IST
1 / 9२०२१ चा सूर्य आता मावळला आहे आणि आता वेध लागलेत २०२२ चे. नववर्षासाठी नवे संकल्प आणि उद्दीष्ट समोर ठेवून नववर्षाचं स्वागत सर्व करण्यासाठी सज्ज आहेत. पण कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाहीची चिंता नागरिकांना सतावत आहे. सरत्या वर्षाचा शेवट मावळत्या सूर्याचं दर्शन घेऊन करुयात. केरळच्या कोलावम बीजवरील सूर्यास्ताचं हे मनमोहक रुप. (छाया सौजन्य- ANI)2 / 9दिल्लीतील विजय चौक येथून टिपलेलं मावळत्या सूर्याचं तेजस्वी रूप (ANI)3 / 9केरळच्या तिरुवअनंतपुरम येथील समुद्र किनारी टिपण्यात आलेला सूर्यास्त (ANI)4 / 9मुंबईतील जुहू चौपाटीवरील सूर्यास्ताचं दर्शन. 5 / 9दिल्लीच्या विजय चौक परिसरातील सूर्यास्त. 6 / 9दिल्लीच्या यमूना नदी काठी टिपण्यात आलेल्या सूर्यास्ताचं नयनरम्य दृश्य. 7 / 9मुंबईत कोरोनामुळे निर्बंध लागू असतानाही जुहू चौपाटीवर अजूनही तुरळक स्वरुपात गर्दी पाहायला मिळत आहे. 8 / 9मुंबईतील मरिन ड्राइव्ह येथील सूर्यास्त. 9 / 9२०२१ वर्षातील अखेरच्या सूर्यास्तचं ओडिशामधील पुरी येथे टिपलेलं दृश्य.