Leaders 'Yoga', we all 'Yoga Day'
नेत्यांचा 'योगा'त्सव, आम्ही सारे 'योगा-डे' By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 12:27 PM1 / 12पंतप्रधान नरेंद्र मोदींनी झारखंडमधील रांची येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केला, त्यावेळी केलेलं योगासन2 / 12हरयाणातील रोहतक येथे केंदीय गृहमंत्री अमित शहा यांनी योगा दिनानिमित्त योगासने केली, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री मनोहर लाल ठक्कर हे होते.3 / 12मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगगुरू बाबा रामदेव यांच्या मार्गदर्शनात योगासन करुन जागतिक योग दिवस साजरा केला4 / 12केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीही होम ग्राऊंड असलेल्या नागपुरात योगा दिन साजरा केला, यावेळी योग आसन करताना गडकरी5 / 12महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी डोंगरी येथील एका बालकाश्रमात जाऊन तेथील मुलींसमवेत योगासने केली, योगासनाच महत्वही त्यांनी मुलींना पटवून दिलं6 / 12योग साधना अत्यंत गरजेची असून योगामुळे शरीरासह मनही प्रसन्न राहत असल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितल.7 / 12मंत्रालयाच्या आवारातही सकाळीच सनदी अधिकारी, मंत्री आणि कर्मचाऱ्यांनी योगासने करुन योग दिवस साजरा केला.8 / 12विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टींच्या मार्गदर्शनात गेट वे ऑफ इंडिया येथे योगासने करत योग दिवस साजरा केला.9 / 12मंत्रालयातील त्रिमूर्ती पटांगणामध्ये महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी योगासने केली, योग दिनाचा उत्साह मंत्रालयातही पाहायला मिळाला10 / 12मंत्रालयात उपस्थित कर्मचाऱ्यांसमवेत योगा टीचरच्या मार्गदर्शनात विविध आसने करताना, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील11 / 12नवनिर्वाचित शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनीही बाबा रामदेव यांच्या मार्गदर्शनात विधिमंडळात योगा डे साजरा केला.12 / 12केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी संसदेतील आवारात योग दिनानिमित्त योगासने केली. यावेळी त्यांच्यासमवेत अनेक खासदार आणि अधिकारीही हजर होते. आणखी वाचा Subscribe to Notifications