राजकीय इनिंग सुरू करणाऱ्या कमल हासन यांच्या पर्सनल आयुष्याबद्दल जाणून घ्या काही खास गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 15:12 IST
1 / 8 अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अशी वेगवेगळी आव्हाने लीलया पेलणारे कमल हासन आज राजकीय पक्षाची घोषणा करणार आहेत. 2 / 87 नोव्हेंबर 1954 रोजी एका हिंदू कुटुंबात कमल हसन यांचा जन्म झाला. कमल हासन यांचे वडिल डी.श्रीनिवासन पेशाने वकिल होते.3 / 8नायकन, विश्वरुपम, दशावतारम, अप्पू राजा, चाची 420, सागर, पुष्पक या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. 4 / 81960 साली तामिळ चित्रपटात बाल कलाकार म्हणून त्यांनी पहिली भूमिका केली. 5 / 8सिने सृष्टीतील त्यांचे योगदान लक्षात घेऊन भारत सरकारने 1990 साली पद्म श्री आणि 2014 साली पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केले. 6 / 81978 साली वयाच्या 24 व्या वर्षी कमल हासन यांनी नृत्यांगना वाणी गणपतेय यांच्याबरोबर लग्न केले. दहावर्ष त्यांचा संसार टिकला. 7 / 8अभिनेत्री सारिकाबरोबर त्यांनी दुसरे लग्न केले. दुस-या पत्नीपासून श्रुती आणि अक्षरा या दोन मुली असून त्या सुद्धा चित्रपटसुष्टीत आहेत. 8 / 82004 मध्ये सारिकाबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी अभिनेत्री गौतमी ताडीमाल्ला बरोबर लग्न केले.