By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 17:54 IST
1 / 5 ताज महालचे पूर्व प्रवेशव्दार शिल्पग्रामजवळ ताज महोत्सव सुरु आहे. 18 ते 27 फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव चालेल. 2 / 5ताज महोत्सवातून भारताची कला, परंपरेची माहिती मिळते. 3 / 5उत्तर प्रदेशच्या पर्यटन विभागाकडून ताज महोत्सव आयोजित केला जातो. 4 / 5कला, अभिनय, नृत्य असा तिहेरी संगम ताज महोत्सवामध्ये पाहायला मिळतो. 5 / 5ताज महोत्सवात सुरु असलेला समूहगीत गायनाचा कार्यक्रम.