Lohri festivals celebrated in northern India
उत्तर भारतात लोहडीचा सण उत्साहात साजरा By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 10:49 PM1 / 6लोहडीचा सण आज संपूर्ण उत्तर भारतात उत्साहात साजरा करण्यात आला. लोहडी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो. 2 / 6लोहडीनिमित्त लाकूड, शेणाच्या गोवऱ्या आणि रेवड्या एकत्र करून शेकोटी पेटवली जाते. तसेच त्याभोवती फेर धरला जातो. 3 / 6मध्य प्रदेश - राजधानी भोपाळ येथे लोहडीनिमित्त नृत्य करणाऱ्या महिला. 4 / 6छत्तीसगड - छत्तीसगडमधील रायपूर येथेही लोहडीचा सण उत्साहात साजरा झाला. 5 / 6पंजाब - अमृतसर येथे लोहडी सण साजरा करण्यासाठी जमलेले नागरिक. 6 / 6दिल्ली - राजधानी नवी दिल्लीतही लोहडीचा सण उत्साहात साजरा झाला. आणखी वाचा Subscribe to Notifications