Love of 'IAS' - Visit to TajMahal
'IAS' वाला लव्ह - 'ताजमहाल'ला भेट By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 4:29 PM1 / 5आयएएस टॉपर टीना दाबी आणि अतहर आमीर अली खान यांनी ताजमहालला भेट देऊन आपले प्रेम व्यक्त केलं. 2 / 5प्रशासकीय सेवेतील देशातील सर्वात लोकप्रिय जोडी टीना अन् आमीर यांनी प्रेमाची निशाणी असलेल्या ताजमहालचे खूप कौतूक केले. तसेच ताजमहाल येथे मनसोक्त आनंद घेतला.3 / 5टीना आणि आमीर हे 2015 च्या आयएएस बॅचचे टॉपर आहेत. विशेष म्हणजे दोघांचा धर्म वेगळा असून या जोडप्याने प्रेमविवाह करुन तरुणाईसमोर आदर्श ठेवला आहे.4 / 5आयएएस परीक्षेत टीना दाबी देशात पहिली आली होती, तर आमीर देशात दुसरा आला होता. प्रशिक्षण काळात या दोघांची गट्टी जमली.5 / 5काही दिवसांतच जुळलेल्या प्रेमाची लग्नगाठ बांधत टीना आणि आमीर यांनी सुखी संसाराला सुरूवात केली. आणखी वाचा Subscribe to Notifications