Mahatma Gandhi Death Anniversary: Mahatma Gandhi's Thoughts
Mahatma Gandhi Death Anniversary : महात्मा गांधींचे विचारधन By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 10:26 AM1 / 8राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया महात्मा गांधी यांचे प्रेरणादायी विचार...2 / 8'इतरांच्या सेवेत स्वत:ला समर्पित करा. तुमचा 'स्व' तुम्हाला सापडेल'3 / 8'डोळ्याच्या बदल्यात डोळा या तत्वज्ञानाने जग तेवढे आंढळे होईल'4 / 8'अहिंसा हे बलवानांचे शस्त्र आहे'5 / 8'आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, नंतर हसतील, मग लढतील आणि तुमचा विजय होईल!'6 / 8'तुमच्या कृतीचे काय परिणाम होतील हे तुम्हाला कृती करण्याआधी कधीच कळणार नाही.पण, तुम्ही काहीच केले नाही, तर त्यातून काही निष्पन्नही होणार नाही'7 / 8'आम्ही आमचा स्वाभिमान कुणाला दिलाच नाही, तर कुणी तो हिरावून घेऊही शकणार नाही'8 / 8'तुम्ही मला कैद करु शकता, माझा छळ करु शकता, माझे शरीर नष्ट करु शकता. पण, माझ्या मनाला कैद करु शकत नाही' आणखी वाचा Subscribe to Notifications