makeover adds colour to capitals flyovers
दिल्लीतील उड्डाणपुलांचं बदललेलं रुप पाहिलंत का? By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2018 3:32 PM1 / 5सार्वजनिक ठिकाणच्या भिंती म्हणजे घाण, दुर्गंधी आणि अस्वच्छता ठरलेली. मात्र दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेच्या भिंतींवर अतिशय सुंदर चित्रं काढण्यात आली आहेत.2 / 5पुलाच्या भितींवर हातावर द्रोणगिरी उचलून नेणारा हनुमान पाहायला मिळतोय. या सुंदर आणि रंगीबेरंगी चित्रामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडलीय.3 / 5निझामुद्दीन पुलाखाली दिल्लीतील प्राचीन वास्तूंची सुंदर चित्रं पाहायला मिळताहेत. त्यामुळे हा परिसर अतिशय सुंदर दिसू लागलाय. 4 / 5दिल्ली स्ट्रिट आर्ट या संस्थेच्या स्वयंसेवकांनी दिल्लीतील अनेक भागांचं रुपडं पालटलंय.5 / 5दिल्लीतील अनेक सार्वजनिक ठिकाणं या चित्रांमुळे अतिशय सुंदर दिसू लागली आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications