शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गजांनी केला योग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 4:21 PM

1 / 7
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशातील विविध भागात योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गजांनी योगसाधना केली.
2 / 7
गुवाहटी येथे संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय गोयल यांनी योग केला.
3 / 7
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊ येथील राजभवन परिसरात आयोजित योग शिबिरात योगासने केली.
4 / 7
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सुद्धा लखनऊ येथील राजभवन परिसरात योग केला.
5 / 7
पटनामध्ये केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी योग केला.
6 / 7
रांची येथे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी योगसाधना केली.
7 / 7
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी सुद्धा अमरावती येथील आयोजित योग शिबिरात सहका-यांसोबत योगसाधना केली.
टॅग्स :International Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिनYogaयोगnewsबातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी