ministers of Prime Minister Narendra Modi's new Cabinet
PHOTOS: मोदींनी कसे निवडले आपले मंत्री?, कशी वाटली खाती? By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 2:49 PM1 / 23भाजपचे अध्यक्ष. लोकसभा निवडणुकांत प्रचंड बहुमत मिळवून देण्यात सिंहाचा वाटा. पक्षसंघटनेवर पकड, रणीनीती ठरवण्यात व ती अंमलात आणण्यात हातखंडा. कार्यकर्त्यांशी उत्तम संबंध2 / 23पक्षाच्या प्रवक्त्या, संरक्षण मंत्री म्हणून यशस्वी कामकाज3 / 23भाजपचे माजी अध्यक्ष. पक्षसंघटनेत महत्त्वाचे स्थान. २0१४ च्या लोकसभा निवडणुका जिंकण्यात मोठा वाटा.4 / 23नगरविकास, ग्रामविकास पंचायतराज खात्यांचा अनुभव. मध्य प्रदेशमध्ये संघटना वाढीस मदत5 / 23पीयुष गोयल - रेल्वे मंत्री 6 / 23स्मृती इराणी - महिला बालकल्यान मंत्री7 / 23माजी पक्षाध्यक्ष. राज्यात सार्वजनिक बांधकाममंत्री उत्कृष्ट काम. रस्ते व परिवहन तसेच जलवाहतूक व गंगा शुद्धीकरण प्रकल्पात धडाकेबाज कामगिरी.8 / 23मनुष्यबळ विकासमंत्री म्हणून कामाचा अनुभव. पर्यावरण, वने व हवामान या खात्यातही काम. आधी पक्षाचे प्रवक्ते म्हणून उत्तम कामगिरी.9 / 23रवी शंकर प्रसाद- कायदे आणि न्याय, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी10 / 23रामविलास पासवान - ग्राहक संरक्षण आणि नागरी वितरण11 / 23कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कायदा आणि न्याया खात्याचा अनुभव. शांत अभ्यासू व्यक्तीमत्व. कर्नाटकमध्ये भाजपा बळकट करण्यात वाटा12 / 23पंजाबला प्रतिनिधित्व मिळेल. तिसऱ्यांदा खासदार 13 / 23मध्य प्रदेशातील भाजपाचे ज्येष्ठ नेते. दलित मागासवर्गीयांना भाजपाशी जोडले. 14 / 23चीन अमेरिकेसोबत वाटाघाटींवेळी चांगले संबंध15 / 23उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री, राज्य निर्मितीसाठी प्रयत्न16 / 23झारखंड माजी मुख्यमंत्री. आदिवासी, मुलींच्या शिक्षणासाठी कामगिरी17 / 23दिल्लीतील मोठे नेते. विविध खात्यांमध्ये काम18 / 23दिल्लीतील मोठे नेते. विविध खात्यांमध्ये काम19 / 23दिल्लीतील मोठे नेते. विविध खात्यांमध्ये काम20 / 23दिल्लीतील मोठे नेते. विविध खात्यांमध्ये काम21 / 23उत्तर प्रदेशमध्ये भाजपची कमी झालेली ताकद वाढविण्यासाठई प्रयत्न22 / 23उत्तर प्रदेशमध्ये भाजपची कमी झालेली ताकद वाढविण्यासाठई प्रयत्न23 / 23कृषी शेतरी कल्याण खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम. राजस्थानमध्ये संघटना बांधणीवर तसेच किसान मोर्चाचे प्रमुख म्हणून काम आणखी वाचा Subscribe to Notifications