मुकेश अंबानींपासून बिग बींपर्यंत या आहेत देशातील 10 प्रभावशाली व्यक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 14:54 IST
1 / 10मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. पण ते फक्त श्रीमंतच नव्हे, तर प्रभावशाली व्यक्तींमध्येही नंबर एकवर आहेत. इंडिया टुडेनं 2018च्या प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत मुकेश अंबानींना पहिलं स्थान मिळालं आहे. 2 / 10कुमार मंगलम बिर्ला3 / 10आनंद महिंद्रा4 / 10उदय कोटक5 / 10बाबा रामदेव6 / 10एन. चंद्रशेखरन7 / 10नंदन नीलेकणी8 / 10अजीम प्रेमजी9 / 10विराट कोहली10 / 10अमिताभ बच्चन