नरेंद्र मोदी यांनी दाखविला 'हमसफर एक्स्प्रेस 'ला हिरवा झेंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 22:29 IST
1 / 5कर्नाटक : म्हैसूरहून राजस्थानमधील उदयपूरला जाणा-या पॅलेस क्वीन हमसफर एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखविला. 2 / 5पॅलेस क्वीन हमसफर एक्स्प्रेस मांड्या, बंगळुरु, दवानगेरे, हुबळी, बेळगाव, पुणे, कल्याण, सूरत, बडोदा, रतलाम, चितौरगड या स्टेशनवरुन जाणार आहे. 3 / 5सोमवारी दुपारी 3.30 वाजता म्हैसूरहून रवाना झाल्यानंतर बुधवारी सकाळी 11.30 वाजता उदयपूर पोहोचणार आहे. 4 / 5ही एक्स्प्रेस 16 डब्यांची असून सर्व 3 टियर एसी असणार आहेत. 5 / 5कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांतून पॅलेस क्वीन हमसफर एक्स्प्रेस जाणार आहे.