Now these five satellites of India will monitor Pakistan
पाकिस्तानवर नजर ठेवणार आता भारताचे हे पाच उपग्रह By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 3:39 PM1 / 5पाकिस्तान आणि त्यांच्याकडील दहशतवादी स्थळांवर नजर ठेवण्यासाठी भारत नवे पाच उपग्रह लाँच करण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी भारतानं रुपरेषाही आखली आहे. 2 / 5भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) येत्या 10 महिन्यांमध्ये 5 उपग्रह अवकाशात सोडणार आहे.3 / 5 भारताचे हे उपग्रह पाकिस्तानबरोबरच इतर भागांवर नजर ठेवण्यासाठी सहाय्यक ठरणार आहेत. 4 / 5या उपग्रहांचा वापर गुप्त माहिती ठेवणे आणि नियंत्रण रेषेवर हेरगिरीसाठी करण्यात येणार आहे. या सर्व उपग्रहांना 2020 पर्यंत लाँच करण्यात येणार आहे. 5 / 5या उपग्रहांमध्येही चार उपग्रह हे रिसॅट श्रेणीतील कार्टोसेट सीरिजमधील आहेत. या उपग्रहांच्या माध्यमातून गुप्त माहिती मिळणार असून, अद्यापही त्यांची अधिकृतरीत्या माहिती देण्यात आलेली नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications