शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ओपिनियन पाेल: भाजपच्या आव्हानानंतरही बंगालमध्ये ममताच? पाचपैकी ४ ठिकाणी बिगर भाजप सरकार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 3:39 AM

1 / 7
पश्चिम बंगालसह चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेसाठी काही दिवसांनी मतदान हाेणार आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या या निवडणुकांमध्ये मतदारांच्या मनात काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न ओपिनियन पाेलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचीच सत्ता कायम राहण्याचा अंदाज एबीपी-सी व्हाेटरच्या चाचणीतून व्यक्त करण्यात आला आहे.
2 / 7
मात्र, ममतांना यावेळी भाजपकडून कडवे आव्हान मिळणार असल्याचे चित्र या चाचणीतून दिसून आले आहे. आसाममध्ये भाजपच्या नेतृत्त्वातील ‘एनडीए’ची सत्ता येण्याची शक्यता आहे. तर पाच पैकी ४ ठिकाणी बिगर भाजप सत्ता येणार असल्याचा अंदाज ओपिनियन पाेलमधून व्यक्त करण्यात आला आहे.
3 / 7
पश्चिम बंगाल...
4 / 7
आसाम...
5 / 7
तामिळनाडू...
6 / 7
केरळ...
7 / 7
पुदुच्चेरी...
टॅग्स :ElectionनिवडणूकWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Kerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१Tamil Nadu Assembly Elections 2021तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१