20व्या वर्षीच 20 हजार कोटींचे मालक, जाणून घ्या कोण आहेत पद्मनाभ सिंह
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 17:01 IST
1 / 10वयाच्या 20व्या वर्षीच 20 हजार कोटींच्या संपत्तीचे पद्मनाभ सिंह एकटेच वारस आहेत.2 / 10राजमहालातल्या एखाद्या राजकुमारासारखं ते आयुष्य जगतात. 3 / 10जयपूरचे राजा पद्मनाभ सिंह यांचं राहणीमान राजेशाही थाटाचं आहे. 4 / 10 राजकुमारी दिया कुमार आणि नरेंद्र सिंह यांचे पुत्र असलेले पद्मनाभ सिंह हे जयपूरचे तरुण राजकुमार आहेत. 5 / 10त्यांना देश-विदेशात फिरायला फार आवडते. 6 / 10प्रेमानं लोक त्यांना पाचो अशी हाक मारतात. 7 / 10ते जयपूरच्या शाही कुटुंबातील 303वे वंशज आहेत. 8 / 10दक्षिण आफ्रिका, इटली, स्पेन, थायलँड, कोलंबिया, पेरू आणि पोर्तुगालसह अनेक देश फिरले आहेत. 9 / 10आलिशान जीवनासह पद्मनाभ यांनी उच्चशिक्षणही घेतलं आहे. 10 / 10त्यांनी न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीतून पदवी मिळवलेली आहे. भारतीय पोलो टीमचे ते कर्णधार आहेत.