पोस्ट ग्रॅज्यूएट इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च (PGIMER) चंदीगडचे संचालक असलेले डॉ. योगेश चावला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करताना.राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्कार स्वीकारताना बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन.भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिथाली राज हिचा पद्मश्री पुरस्कार देवून सन्मानित करताना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी.जगत गुरू अमृता सुर्यानंदा महाराजा यांना पद्मश्री पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.पंडीत जसराज इन्स्टीट्यूटच्या संस्थापक आणि संगीत क्षेत्रातील मेवाटी घराणातील श्रीमती तृप्ती मुखर्जी यांना पद्मश्री पुरस्काराने गौरव.पेशाने लेखक असलेल्या प्रा. डॉ. लक्ष्मीनंदन बोरा यांनी ६० पेक्षा अधिक कांदब-या लिहिल्या आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार स्वीकारताना डॉ. बोरा.राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते पद्मभूषण पुरस्कार स्वीकारताना प्रसिध्द भारतीय शास्त्रीय गायक डॉ. पंडीत गोकुलत्सवजी महाराज.७८ वर्षीय प्रीन्स करीम आगा खान अर्थात प्रीन्स शाह करीम अल हुसैन आगा खान यांना पद्मविभूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले.