By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2018 17:44 IST
1 / 6प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस केंद्र सरकारनं एकूण 85 पद्म पुरस्कारांच्या मानक-यांची यादी जाहीर केली. यात 11 मानकरी महाराष्ट्रातील आहेत. अभय आणि राणी बंग यांनी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.2 / 6संपत रामटेके(मरणोत्तर)- सामाजिक कार्य मुलांमधील सिकलसेल या जीवघेण्या आजाराविषयी सामाजिक जागृती करणारे विदर्भातील दिवंगत सामाजिक कार्यकर्ते3 / 6मनोज जोशी- कला आणि अभिनय4 / 6अरविंद गुप्ता- साहित्य आणि शिक्षण5 / 6गंगाधर पानतवणे- साहित्य आणि शिक्षण6 / 6'जाँबाज सिपाही' म्हणून ओळखले जाणारे दिव्यांगांच्या ऑलिम्पिकमधील पोहोण्याच्या शर्यतीतील देशाचे पहिले सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर