लाईव्ह न्यूज :

National Photos

असं आहे ज्ञानवापीमधील व्यास तळघर, कोर्टाच्या आदेशानंतर तब्बल तीन दशकांनी झाली पूजा - Marathi News | Gyanvapi Vyas Tahkhana photos: Such is the Vyas Tahkhana in Gyanvapi, the pooja was held after almost three decades after the court order | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :असं आहे ज्ञानवापीमधील व्यास तळघर, कोर्टाच्या आदेशानंतर तब्बल तीन दशकांनी झाली पूजा

Gyanvapi Vyas Tahkhana photos: वाराणसीमधील ज्ञानवापी परिसरात असलेल्या व्यास तळघरात पूजा करण्याचे आदेश कोर्टाने नुकतेच दिले. त्यानंतर इथे ३० वर्षांनंतर पूजा झाली. त्याबरोबर आता व्यास तळघराचे काही फोटो समोर आले आहेत. ...

संपूर्ण भारताचा हिशेब ठेवणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची संपत्ती किती? - Marathi News | How much is the wealth networth of Finance Minister Nirmala Sitharaman who keeps the accounts of the entire India read details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :संपूर्ण भारताचा हिशेब ठेवणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची संपत्ती किती?

निर्मला सीतारामन अर्थमंत्रालयाचा कारभार समर्थपणे सांभाळत आहेत ...

Budget 2024 : कधी गुलाबी तर कधी निळा.... काय सांगतोय अर्थमंत्र्यांच्या प्रत्येक साडीचा रंग? - Marathi News | budget 2024 finance minister nirmala sitharaman saree colour messages in last few years | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कधी गुलाबी तर कधी निळा.... काय सांगतोय अर्थमंत्र्यांच्या प्रत्येक साडीचा रंग?

Budget 2024 Nirmala Sitharaman Saree Colour : निर्मला सीतारामन यांनी गेल्या पाच वर्षात अर्थसंकल्प सादर करताना कोणत्या रंगाची साडी नेसली होती आणि त्यामागे काय संदेश होता हे जाणून घेऊया... ...

Fastag युजर्सना मोठा दिलासा, सरकारने KYC अपडेट करण्याची मुदत वाढवली! - Marathi News | fastag kyc last date extended for one month know how to complete kyc online | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Fastag युजर्सना मोठा दिलासा, सरकारने KYC अपडेट करण्याची मुदत वाढवली!

Fastag : इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल संकलन सुरू केल्याने देशभरातील नाक्यांवर गर्दी होण्याचे प्रमाण घटले आहे. ...

LPG, FASTag ते मनी ट्रान्सफरपर्यंत... उद्यापासून 'या' आर्थिक नियमांमध्ये होणार बदल! - Marathi News | rule change monetary changes from budget day 1st feb from lpg price to nps partial withdrawal imps fastags or sbi home loan discount | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LPG, FASTag ते मनी ट्रान्सफरपर्यंत... उद्यापासून 'या' आर्थिक नियमांमध्ये होणार बदल!

या बदलांमुळे थेट परिणाम सामान्य जनतेवर होईल. त्यामुळे कोण-कोणते नियम बदलणार आहेत?, जाणून घ्या.... ...

फास्टॅग ब्लॅकलिस्ट होऊ नये, यासाठी नेमके काय करायचे? जाणून घ्या, अन्यथा... - Marathi News | What exactly should be done to avoid FASTag blacklist? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :फास्टॅग ब्लॅकलिस्ट होऊ नये, यासाठी नेमके काय करायचे? जाणून घ्या, अन्यथा...

FASTag : फास्टॅगची केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करायची, याचीही माहिती अनेक वाहनधारकांना नाही. ...