The painting of Madhubani art at Jalpaigudi station in West Bengal
मधुबनी कलेतून 'बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ'चा आविष्कार By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 2:00 PM1 / 6भारतील रेल्वेनं 'बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ' योजनेला बळकटी देण्याचा प्रयत्न केला आहे.2 / 6या विषयावर पश्चिम बंगालमधल्या जलपाईगुडी रोड स्टेशनला वेगवेगळ्या चित्रांनी झळाळून टाकण्यात आलं आहे. 3 / 6या स्टेशनवर चित्रांच्या माध्यमातून मधुबनी कलेचा आविष्कार साकारण्यात आला आहे. 4 / 6इंदुरमधल्या गुवाहाटीतील व्यवस्थापकीय संचालक अनुप दुवे यांच्या संकल्पनेतून ही चित्रं रेखाटण्यात आली आहेत. 5 / 6जलपाईगुडीत 'बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ' या योजनेवर भरपूर काम करण्यात आलं आहे. 6 / 6आसामचे चित्रकार बीजित मोंडोल यांनीही जलपाईगुडी स्टेशनवर चित्र काढण्याचा अनुभव चांगला असल्याचं सांगितलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications