Panierselwam-Palaniiswamy group merge due to unrest in Tamil Nadu politics
पनीरसेल्वम-पलानीस्वामी गटाच्या एकत्रीकरणामुळे तामिळनाडूच्या राजकारणातील अस्थिरता आली संपुष्टात By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 6:43 PM1 / 4 भाजपाने मिशन 2019 साठी 350 जागांचे लक्ष्य ठेवले आहे. ते अण्णाद्रमुकमुळे पूर्ण होऊ शकते. 2 / 4 या दोन्ही गटांना एकत्र आणण्यामागे भाजपाची रणनिती असल्याची चर्चा आहे. भाजपाने या विलीनीकरणामध्ये महत्वाची भूमिका बजावली. 3 / 4अण्णाद्रमुकमधील ओ. पनीरसेल्वम आणि के.पलानीस्वामी यांचा गट एकत्र आल्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात निर्माण झालेली अस्थिरता संपुष्टात येईल.4 / 4उपराष्ट्रपतिपदाच्या शपथविधीच्या सोहळयाला पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी या दोन्ही नेत्यांना दिल्लीत बोलवण्यात आले होते. त्यावेळी मोदींनी दोघांशी चर्चा केली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications