The people of Kerala celebrated the Onam festival
केरळवासीयांनी ओणम सण आनंदात केला साजरा By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 11:50 PM1 / 6केरळमध्ये पुरामुळे सगळंच उद्ध्वस्त झालं असतानाच केरळवासीयांनी ओणम सण आनंदात साजरा केला. 2 / 6ओणम सण केरळ राज्यातील सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा सण मानला जातो. 3 / 6केरळ राज्याचे नवीन वर्ष ओणम या सणानेच सुरू होते. 4 / 6केरळमध्ये प्रत्येक घराघरात फुलांची रांगोळी काढून ओणम हा सण साजरा करताना पाहवयास मिळते. 5 / 6ओणम सणाच्या निमित्ताने केरळचे पारंपरिक नृत्य कथकली आणि पुलीकलीचे अनेक ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. 6 / 6हा सण १० दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी पारंपरिक नाचगाणी, खेळ, नाटके वगैरे कार्यक्रमांचे आयोजन संपूर्ण केरळ राज्यात केले जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications