असा आहे महात्मा गांधींचा साबरमती आश्रम By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 8:02 PM
1 / 7 महात्मा गांधीजींनी उभारलेल्या साबरमती आश्रमाला आज (17 जून 2018) 101 वर्ष पूर्ण होत आहेत. 2 / 7 महात्मा गांधीजींनी 1917 साली या आश्रमाची स्थापना केली. त्यानंतर 13 वर्ष गांधीजी येथे राहत होते. 3 / 7 1930 मध्ये 'मीठाचा सत्याग्रह' करण्यासाठी साबरमती आश्रमातून आपल्या 78 साथीदारासोबत बापुजींनी 'दांडी यात्रा' काढली होती. 4 / 7 स्वराज्य मिळविल्याशिवाय आश्रमात परतणार नाही, असा त्यांनी संकल्पच केला होता. गुजरातमधील अरबी समुद्र किनार्यावर ब्रिटिश सरकार विरुध्द गांधीजी यांनी मीठाचा सत्याग्रह केला. त्यानंतर त्यांना अटक होऊन येरवडा तुरूंगात ठेवण्यात आले. 5 / 7 1933 मध्ये तरूंगातून बाहेर आल्यानंतर गांधीजी यांनी देशव्यापी हरिजन यात्रा काढली. तोपर्यंत 'स्वराज्य' न मिळाल्याने ते साबरमती आश्रमात परतले नाहीत. 6 / 7 महात्मा गांधीजींनी 1917 साली या आश्रमाची स्थापना केली. 7 / 7 महात्मा गांधीजींनी 1917 साली या आश्रमाची स्थापना केली. आणखी वाचा