PM Modi inaugurates Terminal in a garden of Bengaluru Kempegowda International Airport
बांबूच्या गार्डनमधून थेट विमानात! मोदींनी उदघाटन केलेलं बंगळुरूचं नवं टर्मिनल कसलंच भारीय, पाहा PHOTOS By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 6:11 AM1 / 10बंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी उद्घाटन केले. 2 / 10या टर्मिनलला ‘टर्मिनल इन गार्डन’ असे टोपणनाव अनेकांनी दिले आहे. 3 / 10यातून शहराची गार्डन सिटी ही ओळख जपण्यात आली आहे. 4 / 10टर्मिनलचे सर्वांत चर्चिले गेलेले वैशिष्ट्य म्हणजे तेथील अंतर्गत सजावटीसाठी बांबूंचा वापर करून शोभा वाढवली आहे. 5 / 10यासाठी इंजिनीअर्ड बांबूंचा वापर करण्यात आला आहे. 6 / 10 सिलिंग, पिलर्स, रेलिंग, स्टेअरकेसेस इत्यादींसाठी हा बांबू वापरला आहे. 7 / 10इंजिनिअर्ड बांबू हा एक प्रकारे प्रक्रिया केलेला बांबू असून अंतर्गत सजावटीसाठी अलिकडच्या काळात त्याचा वापर वाढला आहे. 8 / 10स्थानिक ‘बांबूज- फर्न बांबू प्रा.लि.’ या कंपनीला अंतर्गत सजावटीचे काम देण्यात आले होते.9 / 10बंगळुरू केम्पेगोडा विमानतळाची शोभेसाठी५००० कोटी रुपये खर्च10 / 10५-६ कोटी प्रवासी टर्मिनल-२ वरून वर्षभरात प्रवास करतील. १० हजार स्क्वेअर मीटर परिसरात उभारल्या ग्रीन वॉल, गार्डन आणखी वाचा Subscribe to Notifications