पंतप्रधान मोदी सहा महिन्यात दुसऱ्यांदा केदारनाथ मंदिरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2017 17:30 IST
1 / 4पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी केदारनाथ मंदिराला भेट दिली. मोदींचा सहा महिन्यातील हा दुसरा केदारनाथ दौरा आहे.2 / 4पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच वर्षी मे महिन्यात केदारनाथ मंदिरात पूजा-अर्चना केली होती. केदारनाथ मंदिराचं द्वार उघडण्यापूर्वीच मोदी तेथे पोहोचले होते.3 / 4केदारनाथ मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तेथील जनतेला संबोधित केलं.4 / 4मोदींनी तेथे आज अनेक विकास कामांचं उद्धाटन केलं.