PM Modi's Birthday Celebration with mother hiraben modi
मोदींचं 'बर्थ डे' सेलिब्रेशन, आईचा आशीर्वाद अन् घरचं जेवण By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 3:52 PM1 / 10पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 17 सप्टेंबर रोजी 69 वा वाढदिवस आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 2 / 10वाढदिवसानिमित्त 7 हजार किलो आणि 700 फूट लांब असा केक कापून पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.3 / 10मोदींनी सरदार सरोवर येथे जाऊन लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. तसेच, सरदार सरोवर येथे फेरफटका मारत नर्मदा नदीला नमन केले.4 / 10मोदींनी सरदार सरोवर येथे जाऊन लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. तसेच, सरदार सरोवर येथे फेरफटका मारत नर्मदा नदीला नमन केले.5 / 10सूरत येथील सरसाना कन्वेंशन सेंटरमध्ये 700 प्रामाणिक लोकांकडून मोदींच्या वाढदिवसाचा केक कापण्यात येणार आहे. 6 / 10केवडिया येथील गार्डनमध्ये मोदींनी पाहणी केली. त्यावेळी, नर्मदा नदीच्या पाण्याची पातळी आणि परिसरही मोदींनी पाहिला7 / 10मोदींच्या स्वागताची अहमदाबादमध्ये जय्यत तयारी करण्यात आली होती, यावेळी विविध लोकनृत्यही सादर करण्यात आले8 / 10मोदींनी नेहमीप्रमाणे यंदाही अहमदाबाद येथील आपल्या घरी जाऊन आईचे दर्शन घेतले. 9 / 10आईचे दर्शन घेतल्यानंतर मोदींनी आईसमेवत वेळ घालवला, यावेळी गप्पा-टप्पा, जुन्या आठवणी आणि मायेचा ओलावा जपणारा संवाद साधला. 10 / 10मोदींनी आईसमवेतच मोदींनी दुपारच्या जेवणाचा आनंद लुटला. त्यावेळी नरेंद्र मोदींना पाहुन त्यांच्या मातोश्री हेराबेन यांनाही अत्यानंद झाला होता आणखी वाचा Subscribe to Notifications