शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिल जीत लिया... PM मोदी थेट सीमेवर, नेटिझन्सच्या आनंदाला 'सीमा'च उरली नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 7:36 PM

1 / 17
गलवान खोऱ्यातील हिंसक झटापटीनंतर, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत-चीनमधील तणाव वाढला असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लेह प्रदेशातील निमू या भागाचा दौरा केला.
2 / 17
गलवान खोऱ्यात भारताच्या 20 जवानांना वीरमरण आल्यानंतर, देशवासीयांच्या मनात चीनविषयी चीड आहे. अशावेळी, भारतीय लष्कराचं मनोधैर्य उंचावण्यासाठी मोदींनी थेट सीमा गाठल्यानं नेटिझन्स भलतेच खूश झाल्याचं सोशल मीडियावरील प्रतिक्रियांमधून दिसलं.
3 / 17
आपले बाहू आपल्या सभोवताली असलेल्या पर्वताप्रमाणे बलदंड आहेत. आपली इच्छाशक्ती प्रचंड आहे, आपल्या अतुलनीय शौर्याला सलाम, अशा शब्दांत त्यांनी जवानांचा गौरव केला.
4 / 17
अख्खा देश भारतीय लष्कराच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही मोदींनी दिली.
5 / 17
नरेंद्र मोदींच्या या कृतीनं तरुण नेटकरी भारावलेत आणि त्यांनी मोदींना सॅल्यूट केलाय.
6 / 17

7 / 17

8 / 17

9 / 17

10 / 17

11 / 17

12 / 17

13 / 17

14 / 17

15 / 17

16 / 17

17 / 17

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावNarendra Modiनरेंद्र मोदीladakhलडाखchinaचीनIndian Armyभारतीय जवान