By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 12:11 IST
1 / 6पोंगल हा तामिळनाडूमध्ये साजरा केला जाणारा एक सण आहे. 2 / 6नववर्षाच्या स्वागतासह सूर्य पूजेची उपासना करून पोंगल हा उत्सवाला सुरुवात होते. 3 / 6पोंगलच्या दरम्यान शिवाची पूजा आणि अभिषेक केला जातो. 4 / 6पोंगल सण तामिळनाडूमधील अनेक शाळा आणि महाविद्यालयात साजरा केला जातो. 5 / 6विद्यार्थी-विद्यार्थिनी पारंपरिक वेशभूषेत या दिवशी कॉलेजात येतात आणि एकमेकांना पोंगलच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या जातात. 6 / 6विद्यार्थिनींचा सांस्कृतिक पेहराव हा अनेकांचं लक्ष वेधून घेत असतो.