The post's scheme is special, it will save money
पोस्टाची ही योजना आहे खास, पैशांची बचत होईल हमखास By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 3:35 PM1 / 5पोस्टाच्या छोट्या छोट्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावरही चांगला फायदा मिळतो. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर फक्त सरकारी सुरक्षाच नव्हे, तर चांगला परतावाही मिळतो. 2 / 5विशेष म्हणजे या योजनांमध्ये गुंतवलेल्या पैशांवर आपल्याला करातही सूट मिळते. प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80सीनुसार 1.5 लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर सूट मिळते. 3 / 5या बचत योजनांच्या माध्यमातून आपली करातूनही सुटका होऊ शकते. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट(एनएससी): नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत डिसेंबरला संपणा-या तिमाहीसाठी 8.0 टक्क्यांनी व्याज मिळत होते. 4 / 5नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत डिसेंबरला संपणा-या तिमाहीसाठी 8.0 टक्क्यांनी व्याज मिळत होते. या योजनेंतर्गत तुम्ही 100 रुपये गुंतवू शकता. 5 / 5पहिल्यांदा या योजनेत गुंतवणूक करणा-याला वर्षाला 7.6 टक्के व्याज मिळत होते. आता त्याच्याच वाढ झाली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications