By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 23:42 IST
1 / 4माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या प्रणब मुखर्जी फाऊंडेशनचे उदघाटन गुरुवारी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.2 / 4काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि रतन टाटा यांची या कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती. 3 / 4काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, लालकृष्ण अडवाणी आदी नेते उपस्थित होते. 4 / 4प्रणव मुखर्जी फाऊंडेशनचे उदघाटन करताना प्रणव मुखर्जी