prime minister of india list from 1947 to 2018
Lok Sabha Election 2019 : भारताचे आतापर्यंतचे पंतप्रधान By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 4:13 PM1 / 19(१५ ऑगस्ट १९४७ ते १९५२. पहिली निवडणूक १९५२ साली झाली) १९५२ ते १९५७ आणि १९५७ ते १९६४.2 / 19२७ मे १९६४ ते ९ जून १९६४ (नेहरू यांच्या निधनानंतर)3 / 19लाल बहादूर शास्त्री (काँग्रेस)4 / 19११ जानेवारी १९६६ ते २४ जानेवारी १९६६ (शास्त्री यांच्या निधनानंतर)5 / 19१९६६ ते १९७१ आणि १९७१ ते १९७७ (आणीबाणीच्या काळात लोकसभेची मुदत एका वर्षाने वाढवण्यात आल्याने १९७६ साली अपेक्षित निवडणूक झाली नाही)6 / 19२४ मार्च १९७७ ते २८ जुलै १९८९ (पक्षांतर्गत कलहामुळे सरकार कोसळले)7 / 19२८ जुलै १९८९ ते १४ जानेवारी १९९0 (काँग्रेसने पाठिंबा काढून घेतल्याने सरकार कोसळले)8 / 19१९८0 ते १९८४ (पंतप्रधानपदी असताना ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी हत्या झाली)9 / 19३१ ऑक्टोबर १९८४ (इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर). १९८४ ते १९८९ (निवडणुकांनंतर-४०४ जागा)10 / 19२ डिसेंबर १९८९ ते १0 नोव्हेंबर १९९0 (पक्षांतर्गत कलहामुळे सरकार कोसळले)11 / 19१0 नोव्हेंबर १९९0 ते ६ मार्च १९९१ (काँग्रेसने पाठिंबा काढून घेतल्याने सरकार कोसळले)12 / 19२१ जून १९९१ ते १६ मे १९९६13 / 19१९९६ (बहुमत नसल्याने १३ दिवसांत सरकार कोसळले)14 / 19१ जून १९९६ ते २१ एप्रिल १९९७ (काँग्रेसने पाठिंबा काढून घेतला)15 / 19२१ एप्रिल १९९७ ते १९ मार्च १९९८16 / 19१९९८ ते १९९९ (बहुमताअभावी सरकार १३ महिन्यांत कोसळले व पुन्हा निवडणुका झाल्या)17 / 19१९९९ ते २00४18 / 19२00४ ते २00९ आणि २00९ ते २0१४19 / 19२0१४ ते २0१९ आणखी वाचा Subscribe to Notifications