पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली म्यानमारमधील कालीबारी मंंदिराला भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 23:49 IST
1 / 5पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच म्यानमार दौरा केला.2 / 5यावेळी मोदींनी कालीबारी मंदिराला भेट दिली.3 / 5मंदिरात प्रवेश करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी4 / 5यावेळी मोदींनी मंदिरात आरती केली आणि आशीर्वाद घेतला5 / 5या दौऱ्यावेळी मोदींनी बहादूरशहा जफर यांच्या कबरीलाही भेट दिली.