पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कन्याकुमारी येथील 'ओखी'पीडितांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 20:44 IST
1 / 4ओखी वादळाचा फटका बसलेल्या नागरिकांच्या भेटीसाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करताना तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि राज्यपाल बनवारीलाल पुरोहित.2 / 4यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओखी वादळामुळे नुकसान झालेल्या नागरिकांची भेट घेतली. 3 / 4ओखी वादळामुळे कन्याकुमारी येथे झालेल्या नुकसानीची पाहणी करतान पंतप्रधान नरेंद्र मोदी.4 / 4मोदींच्या कन्याकुमारी दौऱ्यात आयोजित कार्यक्रमातील एक क्षण.