शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील दुसऱ्या मोठ्या धरणाचे करणाार उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 2:23 PM

1 / 4
भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांनी शिलान्यास बसवलेल्या सरदार सरोवर धरणाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या वाढदिवशी म्हणजे उद्या १७ सप्टेंबर रोजी करणार आहेत.
2 / 4
दरवाजे बंद केल्यावर धरणाची उंची १३८ मी पर्यंत वाढली तसेच या धरणाची जलसाठा क्षमता ४.३ दशलक्ष क्युबिक मिटर्स इतकी झाली. हे धरण पाहायला पर्यटकही मोठया संख्येने येतात.
3 / 4
या धरणामुळे १८ लाख हेक्टर्स जमिन ओलिताखाली येईल तसेच नर्मदेचे पाणी कालव्यांतून ९ हजार गावांमध्ये खेळवले जाईल'.
4 / 4
या धरणातून तयार झालेल्या विजेपैकी ५७ टक्के वीज महाराष्ट्र, २७ टक्के वीज मध्य प्रदेश तर ६ टक्के वीज गुजरात वापरणार आहे. अमेरिकेतील ग्रँड काऊली धरणानंतर सर्वात मोठे धरण म्हणून सरदार सरोवर प्रकल्पाचे नाव घेतले जाणार आहे.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी