शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रवींद्र भारती विद्यापीठात होळीचा उत्साह शिगेला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 6:05 PM

1 / 6
कोलकात्यातील रवींद्र भारती विद्यापीठात होळीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
2 / 6
अनेक शाळा, कॉलेजमध्ये होळी सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. होळी हा संपूर्ण भारतामध्ये विशेषत: उत्तर भारतामध्ये अतिशय उत्साहाने साजरा होता.
3 / 6
धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची प्रत्येक राज्यानुसार विभागणी झाली असून, जो तो आपापल्यापरीनं एकत्रितरीत्या होळी सण साजरा करतो.
4 / 6
पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळी नंतर 5 दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो.
5 / 6
हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे माघ आणि फाल्गुन या महिन्यांत वसंत ऋतू असून, फेब्रुवारी उत्तरार्ध, मार्च, एप्रिल पूर्वार्ध या महिन्यांत वसंत ऋतूचा काळ असतो.
6 / 6
वसंत उत्सवानिमित्तानं कॉलेजियन तरुणी विविधांगी रंगांमध्ये न्हाऊन निघाल्या होत्या.