मकर संक्रांतीनिमित्त राहुल गांधींनी अमेठीत केली पूजा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 22:44 IST
1 / 2काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज आपल्या अमेठी या मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. तेथे त्यांनी विविध कार्यक्रमात भाग घेतला.2 / 2राहुल गांधी यांनी मकर संक्रांती निमित्त विशेष पूजा करून खिचडी दान केले.