By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2017 18:21 IST
1 / 4काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. गुजरातमध्ये राहुल गांधी जोरदार प्रचार करतायेत.2 / 4गुजरात दौ-याच्या पहिल्याच दिवशी राहुल गांधींनी अहमदाबादमधील अक्षरधाम मंदिराचं दर्शन घेतलं. 3 / 4राहुल गांधी शनिवारपासून गुजरात दौऱ्यावर असून पहिल्या दिवशी त्यांनी गांधीनगरमधील व्यापाऱ्यांशी संवाद साधला.4 / 4भाजप सरकारने जीएसटीत बदल केले ही बाब स्वागतार्हच आहे. काँग्रेस आणि देशातील जनतेने टाकलेल्या दबावामुळेच सरकारने १७८ उत्पादनांवरील जीएसटीचे प्रमाण २८ वरुन १८ टक्क्यांवर आणण्याचा निर्णय घेतला, असं ते म्हणाले.