शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Raksha Bandhan : दिग्गजांनी साजरी केली राखी पौर्णिमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 09:16 IST

1 / 6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तानी बहिणीनं त्यांना राखी बांधून राखी पौर्णिमा साजरी केली. कमर मोहसीन शेख, असे त्यांचं नाव आहे. मोदी आरएसएसचे कार्यकर्ते होते, तेव्हापासून कमर मोहसीन शेख त्यांना राखी बांधत आहेत.
2 / 6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाळकरी विद्यार्थिनींसोबतही राखी पौर्णिमा साजरी केली.
3 / 6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाळकरी विद्यार्थिनींसोबतही राखी पौर्णिमा साजरी केली.
4 / 6
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीदेखील लहान मुलींसोबत रक्षाबंधन सण साजरा केला. लहान-लहान मुलींनी कोविंद यांना राखी बांधली.
5 / 6
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना राखी बांधली.
6 / 6
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उप-मुख्यमंत्री सुशिलकुमार मोदी यांनी झाडांना राखी बांधली. पर्यावरण संवर्धन मोहीमेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा उपक्रम राबवला आहे.
टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनNarendra Modiनरेंद्र मोदीRamnath Kovindरामनाथ कोविंदVenkaiah Naiduव्यंकय्या नायडू