Recognized as the cultural center of this famous temple in Ahmedabad vrd
अहमदाबादेतल्या 'या' प्रसिद्ध मंदिराची सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळख By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 11:38 PM1 / 10अहमदाबादेतल्या गांधीनगर भागातले अक्षरधाम मंदिर गुजरातमधल्या प्रमुख सांस्कृतिक केंद्रांपैकी एक आहे. 1992मध्ये या मंदिराची स्थापना झाली होती. 2 / 10हे मंदिर भगवान स्वामिनारायणाला समर्पित आहे. इथे त्यांची सोन्याची जवळपास 7 फूट उंच मूर्ती आहे. 3 / 10या मंदिराच्या भिंतींवर गुलाबी रंगांचे दगड लावलेले असून, वीज पडल्यानंतर त्या भिंती चमकतात. 4 / 10या मंदिराला हिरव्यागर्द झाडांनी सुशोभित करण्यात आलं आहे. अक्षरधाम मंदिरात वास्तुकला, शिक्षा असे विविध पैलू एकत्र पाहायला मिळतात. 5 / 10मंदिराजवळील चंदोला तलाव हे ऐतिहासिक स्थळांपैकी एक आहे. दिसायला खूप सुंदर असलेल्या तलावाचं निर्माण मुगल सुलतान अहमदाबाद ताज खान नारी अलीच्या पत्नीच्या सांगण्यावरून केलं होतं.6 / 10तसेच साबरमती नदीच्या किनारी साबरमती आश्रमही आहे. साबरमती आश्रम हे ऐतिहासिक स्थळांपैकी एक आहे. 7 / 10महात्मा गांधींनी याची स्थापना 1915मध्ये केली होती. 8 / 10या आश्रमाकडे संग्रहालय, पुस्तकालय, ऐतिहासिक सभागृहाच्या स्वरूपात पाहिलं जातं.9 / 10अहमबादाबादचे संस्थापक सुलतान अहमद शाह यांच्या नावानं इथे प्राचीन मशीदही आहे. शहरातील ही सर्वात जुनी मशीद असून, वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. 10 / 10इसवी सन 1414 मध्ये स्थापन केलेल्या मशिदीला काळे आणि पांढऱ्या संगमरवरी दगडानं झळाळी देण्यात आली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications