लाल चिखल! बिहारमधील शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकले टोमॅटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2018 21:55 IST
1 / 3शेतमालाला मिळणारा कमी भाव सध्या कळीचा मुद्दा बनला आहे. बिहारमधील रोहतास येथील शेतकऱ्यांनी टोमॅटोला समाधानकारक भाव न मिळाल्याने टोमॅटो रस्त्यावर फेकून निषेध केला. 2 / 3यावेळी उद्विग्न शेतकऱ्यांना टोमॅटो पायदळी तुडवला. 3 / 3रस्त्यावर फेकण्यात आलेले टोमॅटो.