Republic Day 2018, Parade Practice at New Delhi
प्रजासत्ताक दिनाची राजधानी दिल्लीत रंगीत तालीम By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 11:31 AM1 / 7प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (23 जानेवारी) राजधानी दिल्लीत रंगीत तालमीचे आयोजन करण्यात आले होते. 2 / 7प्रजासत्ताक दिनी सकाळी 9.50 वाजता विजय चौकातून परेड सुरू होणार आहे आणि राजपथ, इंडियागेट, टिळकमार्ग, बहादूर शहा जफरमार्ग आणि नेताजी सुभाषमार्गवरुन ही परेड लाल किल्ल्यापर्यंत पोहोचणार आहे.3 / 7प्रजासत्ताक दिनी केंद्रीय सचिवालय व उद्योग भवन मेट्रो स्टेशनवर मध्यरात्री 12.30 वाजल्यापासून प्रवेश बंद असणार आहे.4 / 7पटेल चौक व रेस कोर्स मेट्रो स्टेशनवरील प्रवेश व बाहेर पडण्यासाठी सकाळी 8.45 ते रात्री 12.30 वाजेपर्यंत बंदी असणार आहे.5 / 7दरम्यान, मंगळवारच्या तालमीमुळे काही मार्ग बंद करण्यात आले होते.6 / 7दरम्यान, मंगळवारच्या तालमीमुळे काही मार्ग बंद करण्यात आले होते.7 / 7यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाच्या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्र राज्याचा चित्ररथ तयार करण्यात आला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications