Republic Day : असा साजरा झाला स्वतंत्र भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन! By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 7:37 PM
1 / 8 26 जानेवारी 1950 रोजी भारतानं राज्यघटना स्वीकारली आणि लोकशाही अस्तित्वात आली म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद पहिल्या प्रजासत्ताक दिनी सलामी स्वीकारताना. 2 / 8 पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहभागी झालेले डॉ. राजेंद्र प्रसाद. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची परंपरा 1955 सालापासून सुरू झाली. 3 / 8 आयर्विन स्टेडिअमवर ध्वजारोहणानंतर तिरंग्याला सलामी देताना डॉ. राजेंद्र प्रसाद 4 / 8 पहिल्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात इंडोनेशियाचे अध्यक्ष परदेशी पाहुणे म्हणून उपस्थित होते. 5 / 8 भारतीय लष्कराची परेड 6 / 8 26 जानेवारी 1950 रोजी सी. राजगोपालाचारी यांनी भारताला सार्वभौम प्रजासत्ताक देश म्हणून घोषित केले 7 / 8 प्रजासत्ताक दिनानिमित्त सादर करण्यात येणा-या परेडची झलक पाहण्यासाठी लोकांची गर्दी. 8 / 8 प्रजासत्ताक दिनानिमित्त सादर करण्यात येणा-या परेडची झलक पाहण्यासाठी लोकांची गर्दी. आणखी वाचा