'Roll On-Roll Off' project that connects Saurashtra to South Gujarat along the waterway
सौराष्ट्राला दक्षिण गुजरातशी जलमार्गाने जोडणारा ‘रोल ऑन-रोल ऑफ’ प्रकल्प By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2017 6:12 PM1 / 5पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौराष्ट्राला दक्षिण गुजरातशी जलमार्गाने जोडणा-या ‘रोल ऑन-रोल ऑफ’ या आपल्या स्वप्नातील नौकासेवेच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ केला. 2 / 5या नौकासेवेचा शुभारंभ करीत मोदींनी घोघा ते दाहेजपर्यंत नौकेतून प्रवासही केला.3 / 5हा भारतातीलच नव्हे, तर दक्षिण-पूर्व (आग्नेय) आशियातील अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प आहे.4 / 52012 साली या 650 कोटी रुपयांच्या प्रोजेक्टची सुरुवात झाली होती. मोदी त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते.5 / 5रो-रो फेरी सेवेतंर्गत प्रवाशांबरोबर गाडयाही बोटीमधून नेता येतील. त्यामुळे इंधन, वेळेची बचत तर होईलच पण रस्त्यावरचे ट्रॅफीकही कमी होण्यास मदत होईल. आणखी वाचा Subscribe to Notifications