शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold- Silver Rates: रशिया अन् युक्रेनमधील युद्धाचा परिणाम; सोन्याच्या किंमतीत वाढ, चांदीचा दरही वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2022 12:50 PM

1 / 5
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर सोन्याच्या भावात वाढ होताना दिसत आहे.
2 / 5
आज भारतातील २२ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ४९,४०० रुपये आणि २४ कॅरेटचा ५३,८९० रुपये आहे.
3 / 5
गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ७१,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
4 / 5
विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली.
5 / 5
लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदीIndiaभारत